धुळे । शहरातील विविध गणेश मंदिरांसह धुळेकरांचे श्रध्दास्थान नदीकिनारी असलेल्या सिध्देश्वर गणेश मंदिरात संकाळपासून भाविकानी दर्शनासाठी गर्दी केली होती.
या मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आला होती. सुलभ दर्शनासाठी खास व्यवस्था करण्यात आला होती. शिवसेना नेते रामदास कदमांनी सुद्धा सिद्धिविनायकाचे आज दर्शन घेतले.