अंदमान-निकोबार बेटांला मोदींनी दिली भेट; बेटांला दिले सुभाषचंद्र बोस यांचे नाव !

0

नवी दिल्ली-सरकारने अंदमान निकोबार बेटांच्या समूहातील काही लोकप्रिय बेटांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. रोज आइसलॅण्ड, नील आइसलॅण्ड आणि हेवलॉक आइसलॅण्ड या तीन बेटांची नावे बदलून ती नेताजी सुभाष चंद्र बोस आइसलॅण्ड, शहीद द्विप आणि स्वराज द्विप असे नामकरण करण्यात आले आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ऐतिहासिक राजकीय प्रवासाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंदमान आणि निकोबारच्या तीन बेटांचे नामकरण यावेळी केले.

३० डिसेंबर १९४३ रोजी पोर्ट ब्लेअर येथे सुभाषचंद्र बोस यांनी झेंडा उंचावला होता.