पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला ५ वर्षे उलटल्यानंतरही त्यांच्या मारेकऱ्यांचा शोध न लागल्यामुळं पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे प्रसिद्ध रंगकर्मी अतुल पेठे यांनी एका व्हिडिओद्वारे अस्वस्थतेला वाट मोकळी करून दिली आहे.त्या २० ऑगस्ट रोजी दाभोलकर यांच्या हत्येला ५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्तानं पेठे यांनी ‘जवाब दो’ नावाचा व्हिडिओ ट्विटर शेअर केला आहे. जबाब दो असा नारा देत सरकारला विचारला आहे .