अक्षय तृत्तीयनिमित्त नागरिकांची खरेदीसाठी लगबग

0

जळगाव। अक्षय तृतीयनिमित्त शहरातील बाजारपेठ सजली आहेत. यातच अक्षय तृत्तीयेला पुजेसाठी लागणार्‍या साहित्यांची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी सुभाष चौकात बुधवारी सायंकाळी एकच गर्दी केली होती.

यातच बाजारात महिला व मुलगी अक्षय तृत्तीयनिमित्त पुजेसाठी घागर खेरदी करतांना दिसत आहे. तर विविध दुकानेही थाटली आहे.