पुणे- आखिल भारतीय कार्यस्थ महासभा पुणे यांचा २ डिसेंबर रोजी आंनद भवन रेजहिल खडकी येथे श्री चित्रगुप्त पुजा व दिवाळी उत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. ड्रान्स, गायन, पाक- कला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ६० स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेला विनय प्रकाश जॉइंन्ट मॅनेजर खडकी ऐमुनेशन कंपनी आणि टेल्को कंपनीत कार्यरत असलेले सिनीयर मॅनेजर प्रविण श्रीवास्तव यांनी भेट दिली.
अजीत लाल यांनी भगवान श्री चित्रगुप्त ह्यांच्या विषयी माहिती दिली. कार्यस्थ समाजाबद्दल सविस्तर माहिती दिली. वृक्षारोपण, स्वच्छता, शाडू मातीपासून गणपती बनविणे, आरोग्य तपासणी आदी कार्याची माहिती देण्यात आली.
स्पर्धेचे निकाल खालीलप्रमाणे आहेत.
संगीत प्रतियोगिता (लहान गट )
प्रथम – शुभ्रा सिन्हा
द्वितीय – अन्वी सिन्हा
तृतीय – श्रवी सक्सेना
सिगींग प्रतियोगिता (मोठा गट )
प्रथम – विनिश सक्सेना
द्वितीय – सान्या मृणाल सिन्हा
तृतीय – सौम्या सिन्हा
ड्रान्स प्रतियोगिता (लहान गट)
प्रथम – स्पर्श श्रीवास्तव
द्वितीय – अथर्व सक्सेना
तृतीय – अदया सिन्हा
ड्रान्स प्रतियोगिता (मोठा गट)
प्रथम – कु.सुनैना सक्सेना
द्वितीय – कु.कोमल श्रीवास्तव
तृतीय – कु.कल्याणी श्रीवास्तव
पाक – कला प्रतियोगीता ( खुला गट)
प्रथम – सौ.शालीनी श्रीवास्तव
व्दितीय – सौ.रिंकी श्रीवास्तव
तूतीय -सौ. मोनिका श्रीवास्तव
तीन उत्तेजनार्थ बक्षीस वाटण्यात आले.
विनीश सक्सेंना यांनी सूत्रसंचालन केले. शिरीष श्रीवास्तव यांनी आभार मानले.