अग्निपंख फाउंडेशनच्या वतीने कार्यक्रम संपन्न

0

पुणे: अग्निपंख फाउंडेशन वतीने पोलीस बाधंवासाच्या मुलासाठी बौद्धिक कल चाचणीच्या अहवालाचे वाटप करण्यात आले. विजय तेंडुलकर सभागृहात कार्यक्रम पार पडला .या कार्यक्रमसाठी प्रमुख पाहुणे डॉ बाबा आढाव लाभले .

तर रूपालीताई चाकणकर ,सम्राट लाड अनिल लंबाते तर अग्निपंख फांडेशनचे राजकुमार काळभोर ,अमित गालिंदे आदी मान्यवर उपस्थिती लावली. या कार्यक्रम प्रसंगी बोलताना बाबा आढाव म्हणाले ,मुलावरं वैज्ञानिक विचाराचे संस्कार करावे असे विचार माडंले.तर हा उपक्रम शहरातील विविध भागात राबवणार असल्याचे फाउंडेशन म्हटले आहे.या कार्यक्रमचे सुत्रसंचालन निवेदिका वेणू शिंदे केले.तर आभार राजकुमार काळभोर यांनी मानले.