अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन विशेषांकाचे प्रकाशन

0

पुणे । अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन विशेषांकाचे प्रकाशन करताना डावीकडून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विनायकराव चाचर, गोपाल चव्हाण, दत्ताजी एकबोट व जनशक्ति पुणे आवृत्तीचे निवासी संपादक पुरूषोत्तम सांगळे.