अण्णाभाऊ साठे पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

0

धुळे। लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे,सभापती कैलास चौधरी,वाल्मीक जाधव,संजय वाल्हे, गुलशन उदासी,एकनाथ अहीरे आदि उपस्थित होते.