अनंतकुमार यांच्या वक्तव्याचा निषेध

0

पिंपरी : भाजपचे कौशल्य विकास राज्यमंत्री अनंत कुमार हेगडे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने निषेध करण्यात आला. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या आंदोलनात शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, महिलाध्यक्षा वैशाली काळभोर, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष विनोद कांबळे, महिलाध्यक्षा गंगा धेंडे, फजल शेख, पुष्पा शेळके, आशा शिंदे, नजीर पटेल, विशाल काळभोर, मीनाक्षी उंबरकर, शकुंतला भाट, वंदना कांबळे, रुपाली गायकवाड, वर्षा जगताप, संगीता ताम्हाणे, विश्रांती वांजळे, आनंदा यादव, संगीता खरात आदी उपस्थित होते.