अनोळखी इसमाचा रेल्वेखाली मृत्यू

0

जळगाव। रेल्वेखाली येवून अनोळखी तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सोमवारी सकाळी 10 वाजेच्यापूर्वी रेल्ले लाईनवरील खांबा क्रं. 595/21/23 दरम्यान रेल्वे गँगमन वाल्मीक पाटील यांना अनोळखी इसम रेल्वे खाली येवून मयत स्थितीत मिळून आला. अनोळखी इसमास जिल्हा सामन्य रूग्णालयात नेण्यात आले आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली.