अभिनेते अरुण बक्शी भाजपात !

0

नवी दिल्ली: हिंदी चित्रपटात खलनायकाची भूमिका करणारे अभिनेते अरुण बक्शी यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमणसिंह यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला. दिल्लीत त्यांचा प्रवेश झाला.

लोकसभा निवडणूक सुरु झाल्यापासून अनेक कलावंत, खेळाडू यांनी राजकीय पक्षात प्रवेश करून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे.