अमळनेरात विकास कामांचे आमदारांच्या हस्ते भूमीपुजन

0

अमळनेर : रस्ते विकास कार्यक्रमातर्गत खडेश्वर मंदिर ते रुबजीनगर रस्ता रुंदीकरण, मजबूतीकरण व दुभाजकासह सुशोभिकरण करणे (60 लक्ष) इत्यादी विकास कामांचे व पाडसे रेल्वे स्टेशन ते पाडसे रस्ता रुंदीकरण, मजबूतीकरण व जल निस्सारणरणाचे काम करणे (60लक्ष)इत्यादी विकास कामांचे भूमिपूजन करतांना भूमिपूजन करतांना आमदार शिरीष चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी कृउबा उपसभापती उदय पाटील, प्रा.अशोक पवार, माजी उपनगराध्यक्ष आबु महाजन, उमेश साळुंखे, नगरसेवक नरेंद्र चौधरी, भाऊसाहेब महाजन, अनिल महाजन, सुनील भामरे, सुनील महाजन, दिलीप भोई, मगन भोई, चंदू कोळी, आनंद पवार, सुधीर चौधरी, अतुल महाजन, सुरेश पाटील, शांताराम महाजन, प्रितेश सोनार, भैय्या महाजन, सागर महाजन, शुभम महाजन, प्रशांत महाजन, अभियंता सचिन छाजेड, आमदार शिरीष चौधरी मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते.