पुणे : अमितकुमार गिरी यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी जाहीर झाली आहे. त्यांनी ’वाणिज्य’ शाखेतून ऍन ऍनेलिटीकल स्टडी ऑफ इंडस्ट्रियल रिलेशन्स प्रॅक्टिसेस अँड इट्स इम्पॅक्ट ऑन ह्युमन रिसोर्स स्ट्रॅटेजी इन ऑटो कंपोनंट इंडस्ट्रीज इन पुणे’या विषयावर शोधनिबंध सादर केला. डॉ. सुभाष डी. पवार यांनी मार्गदर्शन केले. अमितकुमार गिरी यांनी भारत फोर्ज लि.मुंढवा येथे ऑफिसर एचआर व आय आर म्हणून कार्यरत असताना हे संशोधन केले. तर बृहनमहाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय हे संशोधन केंद्र होते.