भुसावळ : तालुक्यातील एका गावातील 11 वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी खडका येथील सागर कैलास झोपे, (खडका) याने अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना 1 रोजी दुपारी दोन वाजता घडली.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक सचिन खामगड करीत आहेत.