…असला तरी चालेल; कमलनाथ यांचा व्हिडिओ शिवराजसिंह चव्हाण यानी केला व्हायरल

0

भोपाळ- मध्य प्रदेश निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने येथील राजकारण तापले आहे. भाजपाकडून कमलनाथ यांचा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. ‘उमेदवारावर एक गुन्हा दाखल असो किंवा पाच, पण आपल्याला जिंकणाराच उमेदवार हवाय’, असे वक्तव्य करताना कमलनाथ या व्हिडीओमध्ये दिसत आहेत.