आंध्रप्रदेशला विशेष दर्जा देण्याची मागणी; गदारोळ झाल्याने राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब

0

नवी दिल्ली: आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यावर राज्यसभेत गदारोळ झाला त्यामुळे राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज राज्यसभेत आंध्रप्रदेश राज्याला विशेष राज्याचा दर्जा द्यावा अशी मागणी करण्यात आली. त्यावर गदारोळ झाल्याने अखेर राज्यसभेचे कामकाज दिवसभारासाठी तहकूब करण्यात आले.

एआयएडीएमके, टीडीपी आणि वायएसआर काँग्रेसच्या सदस्यांनी हंगामा केला.