नवी दिल्ली: राजस्थान आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री ठरल्यानंतर आता कॉंग्रेससमोर छत्तीसगडच्या मुख्यमंत्री पदाच पेच उभा राहिला आहे. आज कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी छत्तीसगडच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराची घोषणा करणार आहे. आज दुपारी १२.३० वाजपर्यंत याबाबत घोषणा होऊ शकते. आज बैठक होणार आहे. छत्तीसगडमध्ये चार उमेदवार चर्चेत आहे.
भूपेश बघेल यांचे नाव आघाडीवर आहे.