नवापूर । शहरातील महात्मा गांधी वाचनालयाच्या परिसरात व मागील बाजुला शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकार यांनी वेळोवेळी विविध कार्यक्रमानिमित्त केलेल्या वृक्षारोपणामुळे या भागात वृक्षलागवड होऊन हिरवळ पसरली आहे.
शहरातील सर्वत्र क्षेत्रातील लोकांनी केलेले वृक्षारोपण व वाचलयातील कर्मचारीनी केलेली देखभाल यामुळे सर्वञ हिरवळ निर्माण झाली आहे. निसर्गाने या भागात हिरवागालीचा पसवला आहे असे सुंदर व मनमोहक चित्र पाहायला मिळत आहे.