आज संध्याकाळी महिला शबरीमाला मंदिरात करणार प्रवेश

0

नवी दिल्ली-केरळमधील शबरीमला मंदिरात सर्व वायोगातील महिलांना प्रवेश देण्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे सर्व वयोगटातील महिलांसाठी शबरीमाला मंदिराचे दरवाजे उघडले आहे. दरम्यान आज संध्याकाळी महिला या मंदिरात प्रवेश करणार आहे. केरळमधील थूलम पद्धतीने दरवाजे उघडले जाणार आहे. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे मात्र भाजपसहित हिंदू संघटना याला विरोध करीत आहे. भाजपने आज मंदिराच्या पायथ्याशी निषेधार्थ आंदोलन केले.