आता ९वी व ११वीचे विद्यार्थीही विना परीक्षा पास ! Uncategorized On Apr 7, 2021 Share हे देखील वाचा दुचाकीची मोटारसायकलची समोरा समोर धडक दोन ठार Nov 2, 2023 वरणगावातील पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करा* Oct 22, 2023 मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतलं असून त्यानुसार ९वी आणि ११वी च्या विद्यार्थांना विना परीक्षा पास केले जाणार आहे. दरम्यान १० वी आणि १२वी ची परीक्षा मात्र ऑफलाईन होणार आहे. Share