पुणे । शहरातील जुनी सांगवी येथील लेवा पाटीदार मित्र मंडळातर्फे आयोजित स्नेह मेळाव्यात डॉ.एल.झेड. पाटील लिखित ‘आपलं न्हावी गांव’ पुस्तकाचे प्रकाशन ’मसाका‘चे चेअरमन व जे.टी. महाजन कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कॉलेजचे अध्यक्ष शरद महाजन सोबत न्हावीचे सरपंच भारती चौधरी, अनिल लढे, प्रभुवन वाघ गुरूजी, डॉ.भालचंद्र चौधरी, डॉ.नि.रा.पाटील, उद्योजक अनिल परतणे, सुनिल झांबरे, आर.डी. चौधरी, नगरसेविका शारदा सोनवणे आदी उपस्थित होते.