आमदार तर्फे 14 गणेश मंडळाना गौरव पत्र

0

अमळनेर: सतत 20 वर्षे व त्याहून अधिक काळापासून शांततेने आणि सामाजिक कार्यक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या 14 गणेश मंडळाना आमदार श्री शिरीषदादा चौधरी मित्र परीवारातर्फे गौरव पत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी सुनिल भामरे ,पंकज चौधरी,धनु महाजन, योगराज सदांनशिव ,गणेश चौधरी ,जयंत पाटील,किरण बागुल ,हेमंत चौधरी ,दिनेश मणियार,पंकज भावसार ,लक्ष्मीकांत सोनार,राकेश पाडळसरे हे उपस्थित होते.

संत सखाराम माऊली गणेश मंडळ (वाडीचौक) भावसार क्षत्रिय समाज (पानखिडकी) त्रिमुर्ती गणेश मंडळ (माळीवाडा) र्सुवर्णकार गणेश मंडळ (सराफ बाजार) , बजरंग गणेश मंडळ (पानखिडकी) महाराणा प्रताप मंडळ (अर्बन बॅक जवळ) कृषी उ बा स मंडळ (मार्केट) सम्राट गणेश मंडळ (पवन चौक) राजे सभांजी गणेश मंडळ (बाहेरपूरा) जय भवानी गणेश मंडळ (झामी चौक) संतसावता माळी मंडळ (12न शाळा) न्यु प्लाॅट गणेश मंडळ (न्यु प्लाॅट) सिध्दीविनायक गणेश मंडळ (कुंटेरोड) ब्राम्हण युवा मंच यां 14 मंडळांना गौरव पत्र देण्यात आले.