आमदार पाडवींच्याहस्ते वृक्षारोपण

0

तळोदा । सोमावल (बु.) जि.प.केंद्र शाळेत आ.उदेसिंग पाडवी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी तळोदा पं.स.चे सहाय्यक बीडीओ सोनवणे, संजय पाडवी , शरद पाडवी, रंजना नाईक, नितीन पाडवी, भावजी पाडवी, रूपा सेठ, राजू पुंजारी, सुरेश पाडवी, मुख्याध्यापक नेहरु नाईक उपस्थित होते.