आमदार सतीश पाटील गौरव सोहळ्यास लवकरच सुरूवात

0

जळगाव । आमदार सतीश पाटील गौरव सोहळ्यात माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, माजी मुख्यमंत्री आमदार अजित पवार यांचे आगमन झाले आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या सर्वपक्षीय सत्कार सोहळ्याला थोड्याच वेळात सुरवात होणार असून माजी मुख्यमंत्री अजित पवार, आमदार एकनाथराव खडसे यांच्यासह जिल्हाभरातील आजी माजी लोकप्रतिनिधींसाह शेकडो लोकांची उपस्थितीत आज नूतन मराठा महाविद्यालयात हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.