शिरपुर । येथे आर्ट ऑफ लिव्हींग परिवारातर्फे आनंद अनुभूती शिबीर संपन्न झाले. यात 128 साधकांनी ेसहभाग नोंदविला. शकुंतला लॉन्स येथ ेशिरपूर आर्ट ऑफ लिव्हींग परिवारातर्फे आनंद अनुभूती शिबीर घेण्यात आले. रहस्यमयी सुदर्शनक्रियेचा अनुभव घेतला. शिरपूर येथील आट र्ऑफ लिव्हींग परिवार, गुरुकुल संगीत विद्यालय, निलकंठ भरतनाट्यम अकॅडमी यांच्या संयुक्तविद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
योगा व ध्यानकरण्याबाबत समजावून प्रात्यक्षिकासह अनुभूती देण्यात आली. शास्त्रीय दृष्ट्या सुदर्शनक्रियेमुळे जीवनातील ताणतणाव कमी होतात. आपल्याला शारीरिक व मानसिकआरोग्य लाभते. गेल्या वर्षी 11 मार्च ते 13 मार्च 2016 याकालावधीत दिल्ली येथे जागतिक सांस्कृतिक महोत्स्व संपन् झाला होता.यामहोत्सवास एक वर्ष पूर्ण झाल्याच्य ानिमित्ताने शिरपूर येथे हे शिबीर घेण्यात आले. या कार्यक्रमात शिरपूर येथे मराठी लावणी, आदिवासीनृत्य, भरतनाटयम, भक्तीसंगीत व नाटीका सादर करण्यात आले. आर्ट ऑफ लिव्हींग अंतर्गत यापुढील लिव्हींगवेल हा कार्यक्रम 2 ते 9 एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार आहे.