एखाद्या कॉम्प्युटरचा पासवर्ड चोरुन त्यामधील महत्त्वाची माहिती लंपास करु शकणारे अनेक व्हायरस असतात. मात्र न्यूयॉर्क सिटीत राहणार्या अवघ्या 11 वर्षांच्या मीरा मोदी या मुलीने अभेद्य असणारा पासवर्ड तयार केला असून, ती हॅकर्ससमोर आव्हान बनली आहे. हा पासवर्ड ती केवळ दोन डॉलरमध्ये (130 रुपये) विकत आहे. मीरा मोदी ही सहाव्या इयत्तेत शिकत आहे. ती डाईसच्या (फासे) मदतीने सहा शब्दांचा पासवर्ड तयार करते. हा पासवर्ड युजर्सना लक्षात ठेवण्यासाठी सोपा आहे. पासवर्ड सोपा बनविण्यासाठी जुन्या डाईसवेअरची पद्धत केरळमधील साजी थॉमस नावाच्या मूकबधिर माणसाने टाकाऊ वस्तूंपासून चक्क विमान बनवले आहे. त्याला लहानपणापासूनच अशा वस्तूंपासून नव्या वस्तू बनवण्याची आवड होती. गावातील अनेक लोकत्याला मूर्खात काढत असत. मात्र, आता त्याने बनवलेले दोन सीटचे हे विमान पाहून लोक थक्क होत आहेत.
थॉमस जन्मापासूनच मुका आणि बहिरा आहे. आता 45 वर्षांचा असलेला थॉमस आपल्या शारीरिक कमतरतेवर मात करुन जीवनात पुढे जात आहे. त्याने स्वत:च अशा अतिशय हलक्या वजनाच्या विमानाचे डिझाईन तयार केले आणि त्याची निर्मितीही केली. डिस्कव्हरी चॅनेलवरील ‘एचआरएक्स सुपरहिरोज्’ या कार्यक्रमात तो सहभागी होणार आहे. या कार्यक्रमाचा अँकर हृ तिक रोशन आहे. थॉमसने तयार केलेल्या विमानाचे नाव ‘साजी एक्स एअर-एस’ असे आहे. तिरुवनंतरपूरमच्या फ्लाईंग ट्रेनिंग अॅकॅडमीत या विमानाच्या अनेक यशस्वी चाचण्या झाल्या आहेत. वापरते. या पद्धतीने ती एक वाक्यप्रचार करते आणि त्याची मदत घेऊन ती सहा शब्दांचा पासवर्ड तयार करते. हा पासवर्ड हॅकर्ससुद्धा हॅक करू शकत नाहीत. मीराने ‘डाईसवेअर पासवर्डस् डॉट कॉम’ या नावाने बेवसाईट तयार केली आहे. त्या वेबसाईटवरुन कोणीही हा अभेद्य पासवर्ड प्राप्त करु शकतो. डाईसवेअर हे वाक्प्रचार तयार करणारे तंत्र आहे. फाशांचा वापर केला जातो. फाशांद्वारे स्पेशल डाईसवेअर वर्ल्ड लिस्टमधून दोन शब्द निवडतो. या लिस्टमधील प्रत्येक शब्द पाच डिजिटसच्या क्रमांकाच्या भविष्यवाणीसाठी अधार म्हणून घेतले जातात. सर्व डिजिट्स 1 ते 6 क्रमांकांच्या दरम्यान असतात. त्यानुसार आपल्याला पाच डाईसचा उपयोग करताना यादीतील एक शब्द निवडण्याची सुविधा देते. याच आधारवर आलेल्या सहा शब्दांचा एक वाक्यप्रचार बनतो, त्यापासून पासवर्ड बनविला जातो.