आलियाने रणबीरसोबत केले नवीन वर्षाचे स्वागत

0

मुंबई : रणबीर कपूर आणि आलिया भटच्या रिलेशनविषयी आता सर्वंना समजले आहे. दोघेही बऱयाच वेळा एकमेकांसोबत दिसतात. त्यांच्या लग्नाच्या चर्चाही सर्वत्र आहेत. आलियाने नवीन वर्षाचे स्वागतही रणबीरच्या कुटुंबीयांसोबत केले आहे.

नितू कपूरनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.