जकार्ता । एका 15 वर्षाच्या सेलामत रियादी मुलाने 73 वर्षांच्या रोहाया बिनती महिलेसोबत प्रेमविवाह केला. एका 15 वर्षाच्या सेलामत रियादी मुलाने 73 वर्षांच्या रोहाया बिनती महिलेसोबत प्रेमविवाह केला. मुलगा अल्पवयीन असल्याने या जोडप्याला लग्न करण्यास परवानगी दिली जात नव्हती. पण लग्नात अडथळा आल्याने दोघांनी आत्महत्या करण्याची धमकी दिली.