उद्या दहावीचा निकाल

0

पुणे-राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाच्या  वेबसाईटवर दुपारी एक वाजता ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.