उद्या रेल्वेचा ब्लॉक ; कटनी पॅसेंजर दिड तास उशिरा धावणार

0

भुसावळ- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील भुसावळ-दुसखेडा सेक्शनमध्ये बुधवार, 6 रोजी इंजिअनिरीग ब्लॉक घेण्यात येणार असून सकाळी साडेनऊ वाजता सुटणार 51187 भुसावळ-कटनी पॅसेंजर दिड तास उशिराने म्हणजे सकाळी 11 वाजता सुटणार आहे. रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.