उद्या सीबीएसई दहावीचा निकाल

0

मुंबई-सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. उद्या दुपारी ४ वाजता सीबीएसईच्या १० वी च्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. दोन दिवसांपूर्वी सीबीएसईच्या १२ वीच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.