उन्हाळ्यात पक्ष्रांसाठी जलपात्र वितरित

0

भुसावळ। गुरव समाज शैक्षणिक सांस्कृतिक उन्नती मंडळातर्फे बंब कॉलनीत पदाधिकार्‍रांची बैठक घेण्रात आली. उन्हाळ्राच्रा दिवसात पक्ष्रांना पाण्राची सोर करण्रासाठी उपस्थितांना भांडी देण्रात आली. उन्हाळ्रात पाण्रासाठी पशू-पक्ष्रांची भटकंती होते. त्रामुळे पक्ष्रांसाठी पाण्राची सुविधा पुरवण्राचे आवाहन केले होते. रा नुसार रविवारी जे.बी.कोटेचा रांच्राहस्ते भांड्यांचे वितरण झाले.

याप्रसंगी यांची होती उपस्थिती
उमेश कळमकर, दत्तात्रर कासोदकर, संतोष चिनावलकर, विनोद वाघ, मंगेश शिंदे आदी उपस्थित होते. कार्रक्रमात उपस्थितांना पक्ष्रांसाठी पाण्राची भांडी देण्रात आली.