मुंबई : जळगाव जिल्हयातील भडगाव तालुक्यातील कोठली येथे 2010 साली मंजूर झालेल्या उपकेंद्राचे काम अजूनही सुरू न झाल्याने आमदार किशोर पाटील यांनी विधानभवनाच्या पायर्यांवर उपोषण केले. दरम्यान ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना लवकरात लवकर हे काम करण्याचे आश्वासन दिल्याने पाटील यांनी उपोषण मागे घेतले.