उपचारासाठी मदतीचे आवाहन

0

नेरुळ – रिक्षा चालक म्हणून व्यवसाय करणारे चंद्रकांत काशिनाथ म्हात्रे (रा. घणसोली गाव) यांना रक्ताचा कर्करोग झाल्याने त्यांच्यावर मुलुंड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना आर्थिक मदतीची गरज असून त्यासाठी संपर्क साधा (मो. 8898990512).