धुळे । जिल्हा परीषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे नवनियुक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी हे रुजु झाल्याने ग्रामसेवक संघटनेमार्फत त्याना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पी.टी.भामरे, जिल्हा सचिव पी. जे. मोरे, शिंदखेडा तालुका अध्यक्ष एस. एस. बोरसे, धुळे तालुका अध्यक्ष आर. जे. पाटील, धुळे तालुका सचिव राहूल देवरे आदी उपस्थित होते.