एम.एम.महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी प्रा.थोरात

0

पाचोरा । पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित एम.एम. कनिष्ठ महाविद्यालयातिल प्रा.एस.डी.थोरात यांची उपप्राचार्यपदी तर प्रा.ए.बी.बोरसे यांची पर्यवेक्षकपदी नुकतिच संस्थेतर्फे नियुक्ती करण्यात आली. प्रा.शिवाजी पाटिल व प्रा.सि.एन. चौधरी या पदांवर कार्यरत होते. ते सेवानिवृत्त झाल्याने या पदांवर प्रा.थोरात व प्रा.बोरसे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलिप वाघ, चेअरमन संजय वाघ, मानद सचिव अ‍ॅड.एस.आर.देशमुख, व्हा.चेअरमन व्ही.टी.जोशी, प्रा.एस.झेड.तोतला प्राचार्य डॉ.बि.एन.पाटिल यांच्यासह संचालक, प्राध्यापकवृंद यांनी अभिनंदन केले.