एरंडोल येथे मका व ज्वारी खरेदी केंद्राचे काटा पुजन

0

आमदार डॉ.सतीश पाटील यांच्याहस्ते शुभारंभ

कासोदा – आमदार डॉ.सतीश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत एरंडोल तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी मका व ज्वारी खरेदी केंद्राचे काटा पुजन मार्केट कमिटी कासोदा येथे करण्यात आले. सदर काटा पुजन कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख पराग पवार, जिल्हासरचिटणीस डाॅ.राजेंद्र देसले, जिल्हा सहकार बोर्ड संचालक सुदाम पाटील, किसान सेल तालुकाध्यक्ष रामधन पाटील, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष विकास साळुंखे, नगरसेवक असलम पिंजारी, जिल्हासरचिटणीस रवींद्र पाटील, राजेंद्र शिंदे, युवक तालुकाध्यक्ष मा, संदीप वाघ, शेतकी संघाचे संचालक प्रभाकर ठाकूर, संचालक संजय जाधव, संचालक भगवान पाटील, संचालक दीपक वाणी, कृउबा समिती अध्यक्ष पुनिलाल महाजन, प्रवीण पाटील फरकांडे, कासोदा शहराध्यक्ष अजीज बारीसर, मुख्तारसर, कासोदा उपसरपंच नंदू खैरनार, अबीद मेंबर, बादशाह, इरफान दादा, ओबीसी सेल शहराध्यक्ष एरंडोल डॉ.प्रशांत पाटील, महेंद्र पाटील, दशरथ पाटील, संजय चौधरी, विजय पाटील, किशोर पाटील निपाणे, डॉ.मगन महाजन, तहसीलदार अर्चना खेतमाळीस, परिमल साळुंखे, शेतकी संघाचे मॅनेजर अरुण पाटील, मार्केट कमिटी व्यवस्थापक नवनाथ तायडे तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकासो चेअरमन, व्हा.चेअरमन, सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व फ्रंटलचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव, ग्रामस्थ सर्व अधिकारी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.