ऑस्ट्रेलियामध्ये विरुष्काचे न्यू इअर

0

मुंबई : २०१८ वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षांचा सर्वजण स्वागत करत आहे. अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांनीही चाहत्यांना ऑस्ट्रेलियावरून नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सोशल मीडियावर एक फोटो शेअर करुन नववर्षांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विराटच्या या फोटोवर चाहत्यांनीही प्रतिक्रिया देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.