ओडिसा सरकारकडून दती चांदला दीड कोटींचे बक्षिस

0

भुवनेश्वर-इंडोनेशिया येथे सुरु असलेल्या १८ व्य आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंना अपेक्षित यश मिळत आहे. दरम्यान भारतीयाच्या महिला धावपटू दती चांद यांनी १०० मीटर स्पर्धेत रौप्य पदक पटकविले आहे. त्याच्या या कार्याची दाखल घेत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी दीड कोटींची रक्कम बक्षिसे म्हणून देण्याचे जाहीर केले आहे.