ओडीशात पाच नक्षलवादी ठार ठळक बातम्या On Nov 5, 2018 0 Share मलकानगिरी- ओडीशातील मलकानगिरी येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत पाच नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे अशी माहिती समोर येत आहे. 0 Share