कर्नाटकात कॉंग्रेस-जेडीएसमध्ये खाते वाटपाबाबत चर्चा

0

बंगळूर-कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी नाट्यमय घडामोडीनंतर जेडीएसचे कुमारस्वामी विराजमान झाले आहे. भाजपशी निवडणूकीनंतर आघाडीकडून कुमारस्वामी मुख्यमंत्री बनले आहे. कुमारस्वामीनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर विधानसभेत बहुमत सिद्ध केले आहे. परंतु अद्याप त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केलेला नाही. दरम्यान कॉंग्रेस-जेडीएस यांच्यात मंत्रिमंडळाच्या खाते वाटपाबाबत चर्चा झाली आहे. वित्त खाते जेडीएसकडे देण्यात येणार आहे.

दरम्यान  २०१९ ची लोकसभा निवडणूक कॉंग्रेस व जेडीएस पक्ष एकत्र लढणार असल्याचीही घोषणा या बैठकीत करण्यात आली.