कर्मचार्‍यांमध्ये नाराजी

0

नवी मुंबई : पनवेल शहरातील शेकडो सफाई कर्मचार्‍यांना गेल्या चार महिन्यांपासून पगार न मिळाल्याने त्यांच्या पगाराचा विषय गुरुवारी होणार्‍या महासभेत होईल अशी त्यांना अपेक्षा होती.मात्र कोणत्याही नगरसेवकाने त्यांच्या पगाराचा विषय महासभेत न आणल्याने शेकडो सफाई कर्मचार्‍यांचा भ्रमनिरास झाला.