का.उ.कोल्हे विद्यालयात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा उत्साहात

0

जळगाव- काशिबाई उखाजी कोल्हे विद्यालयात सोमवारी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली़ यात असंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. गणेश मूर्ती कशा बनवाव्यात यासाठी उपशिक्षक पी.पी.अत्तरदे व एक़े़नांदुरकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले़ यावेळी मुख्याध्यापिका जे़आरग़ोसावी, उपमुख्याध्यापक ए़व्ही़ठोसर, पर्यवेक्षक एच़जीख़डके, पी़ए़पाटील आदी उपस्थित होते.