कास्पारॉव्हचे पुनरागमन

0

मॉस्को । माजी विश्‍वविजेता गॅरी कास्पारॉव्हचा खेळ बघण्याची संधी बुद्धीबळप्रेमींना मिळणार आहे. 2005 मध्ये निवृत्ती स्वीकारलेल्या कास्पारॉव्हने अमेरिकेतील सिंकफिल्ड चषक स्पर्धेत खेळणार असल्याची घोषणा केली आहे. कास्पारॉव्हने बुद्धिबळमध्ये वर्चस्व गाजवले होते.