बेल्जियमची स्टार टेनिसपटू किम क्लिस्टर्स हिच्या सांगण्यावरून तिच्या चाहत्याने स्कर्ट घालून तिचा सामना केला. दुहेरीतील सामन्यावेळी हा प्रकार घडला.
आपला स्कर्ट महत्प्रयासाने लठ्ठ शरीरावर चढवून घेत जिद्दीने मुकाबला करणाऱ्या या चाहत्याला किमने मिठी मारली आणि त्याच्यासोबत छानपैकी पोझ दिली.