मुंबई : टीव्ही स्टार निया शर्मा ‘इश्क में मरजावा’ या मालिकेच्या सेटवर जखमी झाली. शूट दरम्यान, नियावर कुत्र्याने हल्ला केला. यात तिला दुखापत झाली असून डॉक्टरांनी आराम करण्यास सांगितले आहे.
मालिकेत ४ रानटी कुत्र्यापासून निया आणि अलीशा स्वतःचा बचाव करत असल्याचे चित्रीत करण्यात येत होते. मात्र, अचानकपणे एका कुत्र्याने नियावर खरेखोर हल्ला केला.