चाळीसगाव । समाजाला कृतीशील कार्य समाजात केल्याने ते अधिक भावते. कृतीशील कार्य खर्या अर्थाने समाज मनाला सशक्त काम असल्याच्या भावना व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रदिपदादा देशमुख यांनी रामचंद्रभाऊ जाधव मित्र मंडळाने आयोजीत केलेल्या नेत्ररोग तपासणी शिबीराच्या वेळी आपले विचार व्यक्त केलेत. हे शिबीर बापजी जीवनदिप हॉस्पिटल येथे पार पडला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.
शिबीरातच केले मान्यवरांनी वृक्षारोपण
यावेळी व्यासपीठावर प्रदिप देशमुख, माजी आमदार राजीव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, प्रांताधिकारी शरद पवार, तहसिलदार कैलास देवरे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, किसनराव जोर्वेकर, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, जि.प.सदस्य शशिकांत साळुंखे, मिनाक्षी निकम, दिनेश पाटील, डॉ. कल्पना गडसिंग, डॉ. अमित महाजन, डॉ. सुनिल राजपूत, डॉ. संदिप देशमुख, डॉ. नरेंद्र राजपूत, डॉ. प्रसाद पाठक, डॉ. बी.पी.बाविस्कर, डॉ. हरीश राजानी, डॉ. योगेश पोतदार, डॉ. विवेक बोरसे, डॉ. शैलेंद्र सुर्यवंशी, डॉ. शशिकांत राणा, डॉ. प्रशांत शिनकर, रामचंद्र जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास नगरसेवक शामभाऊ देशमुख, भगवानबापू पाटील, सविताताई राजपूत, भूषण ब्राह्मणकार, दिपक पाटील, वंदनाताई चौधरी, जगदीश चौधरी, रविंद्र चौधरी, सदाशिव गवळी, डॉ. प्रमोद सोनवणे, सूर्यकांत ठाकूर, नितीन पाटील, घृष्णेश्वर पाटील, संजय पाटील, महेंद्र पाटील, परशुराम महाले, सुरेशअण्णा चौधरी, दादासाहेब दाभाडे, जितेंद्र जाधव, आनंदा साळुंखे, विकास जाधव, अनिल जाधव, सदानंद चौधरी, दिलीप चौधरी, गौतम जाधव, संदीप जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक रामचंद्र जाधव यांनी केले.
यशस्वितेसाठी यांनी केले प्रयत्न
यशस्वीतेसाठी मयुर बागुल, सुशांत जाधव, संतोष पोळ, सुमित सोनवणे, दिपक जाधव, शुभम पवार, वाल्मिक मोरे, नटू जाधव, प्रकाश मोरे, अशोक त्रिभुवन, किरण पगारे, संदीप मोरे, प्रशांत राठोड, यज्ञेश बाविस्कर, अक्षय जाधव, रवि केदार, अरुण जाधव, सागर निकम, कुणाल जाधव, समाधान कोळी, प्रशांत (सर) चौधरी, प्रविण चौधरी, गणेश चौधरी यांनी सहकार्य केले. या शिबीरात मोठ्या संख्येने सुमारे 14 वयोगटातील बालक व पालक उपस्थित होते. या शिबीरात जवळपास 495 बालरुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबीरात तपासणी झालेल्या बालरुग्णांना रामचंद्र जाधव मित्र मंडळातर्फे चष्मे वाटप करण्यात येणार आहेत तसेच ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे अश्या 11 बालरुग्णांना शस्त्रक्रियेसाठी संपूर्ण यांनी परीश्रम घेतले.