केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर

धुळे – केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शुक्रवार 24 डिसेंबर 2021 रोजी धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. 

केंद्रीय संरक्षण मंत्री श्री. सिंह यांचा दौरा असा : शुक्रवार 24 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 12.40 वाजता दोंडाईचा, जि. धुळे येथील हेलिपॅडवर आगमन, दुपारी 12.45 वाजता दोंडाईचा हेलिपॅड येथून जनरल बिपिन रावत रोड, दोंडाईचाकडे प्रयाण, दुपारी 12.50 वाजता जनरल बिपिन रावत रोड, दोंडाईचा येथे आगमन, दुपारी 12.50 ते 12.55 जनरल बिपिन रावत रोड, दोंडाईचा येथील रोडचे मा. मंत्री महोदयांच्या हस्ते उदघाटन, दुपारी 12.55 वाजता जनरल बिपिन रावत रोड, दोंडाईचा येथून रावलगढी, दोंडाईकडे प्रयाण, दुपारी 1 ते 1.30 रावलगढी, दोंडाईचा येथे राखीव, दुपारी 1.30 वाजता रावलगढी, दोंडाईचा येथून महाराणा प्रताप चौक, दोंडाईचाकडे प्रयाण, दुपारी 1.35 वाजता महाराणा प्रताप चौक, दोंडाईचा येथे आगमन, दुपारी 1.45 वाजता वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याचे अनावरण, स्थळ- महाराणा प्रताप चौक, दोंडाईचा, दुपारी 1.45 वाजता महाराणा प्रताप चौक, दोंडाईचा येथून श्रीमंत राजे दौलतसिंग रावल यांच्या पुतळ्याकडे प्रयाण, स्थळ- दोंडाईचा, दुपारी 1.50 वाजता श्रीमंत राजे दौलतसिंग रावल यांच्या पुतळ्याजवळ आगमन, दुपारी 1.50 ते 2 वाजेपर्यंत श्रीमंत राजे दौलतसिंग रावल यांच्या पुतळ्याचे अनावरण, दुपारी 2 वाजता श्रीमंत राजे दौलतसिंग रावल यांच्या पुतळ्याजवळून शहीद अब्दुल हमीद स्मारक, दोंडाईचाकडे प्रयाण, दुपारी 2.05 वाजता शहीद अब्दुल हमीद स्मारक दोंडाईचा येथे आगमन, दुपारी 2.05 ते 2.15 वाजेपर्यंत शहीद अब्दुल हमीद स्मारक आणि वॉर ट्रॉफी यांच्या पुतळ्याचे अनावरण, स्थळ- दोंडाईचा, दुपारी 2.15 वाजता शहीद अब्दुल हमीद स्मारक दोंडाईचा येथून सभास्थळ, दोंडाईचाकडे प्रयाण, दुपारी 2.20 वाजता सभास्थळ, दोंडाईचा येथे आगमन, दुपारी 2.20 ते 3.45 वाजेपर्यंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण व राजपथ दोंडाईचाचे उदघाटन, स्थळ- दोंडाईचा, दुपारी 3.45 वाजता सभास्थळ, दोंडाईचा येथून दोंडाईचा हेलिपॅडकडे प्रयाण, दुपारी 4 वाजता दोंडाईचा हेलिपॅड येथून ओझर विमानतळ, जि. नाशिककडे प्रयाण.