कॉंग्रेस खासदार शांताराम नाईक यांचे निधन

0

पणजी – गोव्याचे माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार शांताराम नाईक यांचे निधन झाले आहे. ते अल्पशा आजारी होते. गोव्यातील मारगाव येथे असलेल्या रुग्णालयात शनिवारी शांताराम नाईक यांचे निधन झाले.