कॉंग्रेस स्थापना दिन: राहुल गांधींच्या हस्ते ध्वजारोहण

0

नवी दिल्ली- आज भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचा स्थापना दिवस आहे. आजच्या दिवशी २८ डिसेंबर १८८५ रोजी कॉंग्रेसची स्थापना झाली होती. आज कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्ष मुख्यालयात ध्ववारोहण केले. यावेळी त्यांच्यासोबत कॉंग्रेस नेते उपस्थित होते.

इंग्रज राजवटीत स्थापन झालेले कॉंग्रेस पक्ष पहिले राजकीय पक्ष होते. अॅलन अक्टीव्ह ह्युमन, दादाभाई नौरोजी, दीनशॉ वाच्छा यांनी कॉंग्रेसची स्थापना केली होती.